#वाट

दुःख नाही;
त्या सलसलत्या वाटेचं..
कारण वेळेला ही बंधन असत,
घड्याळातील काटेचं..!
 
- ©सानिकाव्य..✍️

Comments

Popular posts from this blog

आयुष्यातला कर्णधार..❤️🌍 #16june2024