Posts

आयुष्यातला कर्णधार..❤️🌍 #16june2024

आयुष्याच्या रंगमंचावर कित्येक कलाकार होऊन गेले पण एकदम निस्वार्थ पणे भुमिका निभवनारा मात्र तु एकमेव.                           मी अजुन एवढी सक्षम नाही की तुझ ऋण फेडु शकेल. एवढी परिपक्व ही नाही की तुला समजुन घेऊ शकेल, आणि एवढी मोठ्ठी ही नाही की तुझ्याबद्दल काहीतरी लिहु शकेल. पण; एक नक्कीच की, मी जगाच्या पाठीवर कुठेजरी गेले तरी; तु दिलेल्या संस्काराची शिदोरी मात्र कायम जपुन ठेवीन.                 ज्या झाडांची मुळं खोलवर जमिनीवर रुजलेली असतात, त्या झाडांना भीती नाही वाटत वादळाची, मग ते वादळ कितीही मोठ्ठं असो..अगदी तसच माझी बीज तुझ्याशी रुजलेली आहेत म्हणुन कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी भीती नाही वाटत. अडचणी ही यायला घाबरतात कारण त्यांना माहित आहे माझ्यामागे तुझा पाठिंबा किती मोठ्ठा आहे ते.                      एखाद्या कळीच रूपांतर फुलात होत असताना, किव्वा एका रोपट्याच रूपांतर झाडात होत असताना त्याला जस खतपाणी घालावं लागत तसच अगदी तुझ्या आशीर्वादाचा, संस्कारच आणि विचारांच खतपाणी तु दिलंय, त्याला जस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं अगदी तसच तु मला जपलय. तुझ्या प्रेरक विचाराने आणि संयमाने मी

आधारस्तंभ (वडील) !!

मी अजुन एवढी सक्षम नाही की तुझ ऋण फेडु शकेल. एवढी परिपक्व ही नाही की तुला समजुन घेऊ शकेल, आणि एवढी मोठ्ठी ही नाही की तुझ्याबद्दल काहीतरी लिहु शकेल. पण; एक नक्कीच की, मी जगाच्या पाठीवर कुठेजरी गेले तरी; तु दिलेल्या संस्काराची शिदोरी मात्र कायम जपुन ठेवीन.                 ज्या झाडांची मुळं खोलवर जमिनीवर रुजलेली असतात, त्या झाडांना भीती नाही वाटत वादळाची,  मग ते वादळ कितीही मोठ्ठं असो..अगदी तसच माझी बीज तुझ्याशी रुजलेली आहेत म्हणुन कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी भीती नाही वाटत. अडचणी ही यायला घाबरतात कारण त्यांना माहित आहे माझ्यामागे तुझा पाठिंबा किती मोठ्ठा आहे ते.                      एखाद्या कळीच रूपांतर फुलात होत असताना, किव्वा एका रोपट्याच रूपांतर झाडात होत असताना त्याला जस तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं अगदी तसच तु मला जपलय. तुला माहितीय जस जस मला बाहेरच जग कळू लागलं तस तस् मला जाणवलं की तु किती अडचणींतून मला वाढवलय आणि लोकांच्या कीती वाईट नजरेतून मला सुरक्षित ठेवलय.                    मी नेहमी बघत आलीय रे तुझ्या मनात माझ्याबद्दलची काळजी आणि तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल च अपार प्रेम,

जागतिक महिला दिन !! ' ती'!!

कधी 'ती' वाघिणीचा अवतार कधी 'ती' तलवार धारदार कधी 'ती' चंद्रकोरीची रेख कधी 'ती' जिजाऊंची लेक कधी 'ती' धाडसी उत्तेजना कधी 'ती' एक शिवगर्जना कधी 'ती' एक नाजुक नारी कधी 'ती' एक उत्तुंग भरारी कधी 'ती' आरंभ;  कधी 'ती' अंत कधी 'ती' मर्यादेशील; कधी 'ती' अनंत...

कुछ थे..! #सानिकाव्य

Image

ए जिंदगी

|| ए जिंदगी || तुझे चाहने की चाहत ने मुझे युही परेशान किया है; कितनी भी ठोकरे देते चल तु लेकिन हर मोड़ पे तेरा नाम लिया है! - ©सानिकाव्य..✍️

#भावना

आपल्या वाटा समांतर असल्यामुळे काही केल्या आपली भेट होत नाही.. अंतर कितीही वाढले असले तरी भावनांचा कधी पेट होत नाही..! - ©सानिकाव्य..✍️

#वाट

दुःख नाही; त्या सलसलत्या वाटेचं.. कारण वेळेला ही बंधन असत, घड्याळातील काटेचं..!   - ©सानिकाव्य..✍️