#भावना

आपल्या वाटा समांतर असल्यामुळे
काही केल्या आपली भेट होत नाही..

अंतर कितीही वाढले असले
तरी भावनांचा कधी पेट होत नाही..!
- ©सानिकाव्य..✍️

Comments

Popular posts from this blog

आयुष्यातला कर्णधार..❤️🌍 #16june2024